E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
संघर्षबंदीला १८ मे पर्यंत मुदतवाढ
Samruddhi Dhayagude
16 May 2025
नवी दिल्ली / इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तानने १८ मे पर्यंत संघर्षबंदी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात दोन्ही देशांच्या लष्करी कारवाई महासंचालकांची बैठक नुकतीच झाली.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ७ मे रोजी भारताने चार दिवस आक्रमक सैन्य कारवाई केली. त्यानंतर नरमलेल्या पाकिस्तानने १० मे रोजी संघर्षबंदी करण्याची विनंती केली होती. यानंतर १२ मे पर्यंत संघर्षबंदीचा निर्णय घेतला होता. यानंतर पुन्हा चर्चा झाल्यावर मुदत १४ मे पर्यंत वाढविली होती. आता मुदत १८ मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अंतर्गत या कालावधीपर्यंत दोन्ही देशांचे सैन्य सीमारेषेचे उल्लंघन करणार नाहीत. तसेच एकमेकांवर गोळीबार अथवा हल्ले करणार नाहीत, असे ठरले आहे.
Related
Articles
विराट कोहली-अनुष्काचे खास सेलिब्रेशन
05 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
पोलिसांनी पकडला तीन लाखांचा गुटखा
01 Jun 2025
वारीसाठी पुण्यातून नवीन लालपरी
05 Jun 2025
निकाल ठरलेला खटला (अग्रलेख)
05 Jun 2025
आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी पंजाब आणि बंगळुरूचा संघ सज्ज
03 Jun 2025
विराट कोहली-अनुष्काचे खास सेलिब्रेशन
05 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
पोलिसांनी पकडला तीन लाखांचा गुटखा
01 Jun 2025
वारीसाठी पुण्यातून नवीन लालपरी
05 Jun 2025
निकाल ठरलेला खटला (अग्रलेख)
05 Jun 2025
आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी पंजाब आणि बंगळुरूचा संघ सज्ज
03 Jun 2025
विराट कोहली-अनुष्काचे खास सेलिब्रेशन
05 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
पोलिसांनी पकडला तीन लाखांचा गुटखा
01 Jun 2025
वारीसाठी पुण्यातून नवीन लालपरी
05 Jun 2025
निकाल ठरलेला खटला (अग्रलेख)
05 Jun 2025
आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी पंजाब आणि बंगळुरूचा संघ सज्ज
03 Jun 2025
विराट कोहली-अनुष्काचे खास सेलिब्रेशन
05 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
पोलिसांनी पकडला तीन लाखांचा गुटखा
01 Jun 2025
वारीसाठी पुण्यातून नवीन लालपरी
05 Jun 2025
निकाल ठरलेला खटला (अग्रलेख)
05 Jun 2025
आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी पंजाब आणि बंगळुरूचा संघ सज्ज
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?